Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 08:13 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

सोलापूर : रा.स्व. संघाचे मोहोळ तालुका कार्यवाह कालवश

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 9:19PM
सोलापूर : रा.स्व. संघाचे मोहोळ तालुका कार्यवाह कालवश
मोहोळ (जि. सोलापूर), 17 एप्रिल (हिं.स.) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी मोहोळ तालुका कार्यवाह, रामजन्मभूमी आंदोलनामवच कार्यक्रमात सक्रिय सहभाग असणारे, धार्मिक क्षेत्रात जिल्ह्यात आदरणीय असणारे यावली (ता. मोहोळ जि. सोलापूर) येथील विश्वनाथ मुरलीधर गुरव (दाजी महाराज) यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने बुधवारी, १७ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, १८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image