Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 09:38 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-सेना युतीचा पराभव करा - माकप

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:20PM
लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-सेना युतीचा पराभव करा -  माकप
पुणे, 17 एप्रिल (हिं.स) ''निवडणूक व्यक्ती नाही तर धोरणावर आधारित असावी. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनता व सत्य अशी लढाई आहे. देशाचे संविधान, एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचवण्यासाठी भाजप-सेना युतीचा पराभव करा, अशी भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य समिती सदस्य अजित अभ्यंकर पत्रकार परिषदेत दिली आहे. पक्षाच्या डाव्या आघाडीला पाठिंबा असून ज्या ठिकाणी आघाडीचा उमेदवार नाही तेथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल, अशी माहिती अभ्यंकर यांनी दिली. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image