Hindusthan Samachar
Banner 2 सोमवार, अप्रैल 22, 2019 | समय 18:17 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत - मुख्यमंत्री

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:11PM
पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत - मुख्यमंत्री
सोलापूर, 17 एप्रिल (हिं.स) महाराष्ट्रातील सिंचनाकरीता 35 हजार कोटी केंद्र सरकारने दिले आहे. मुळशी धरणातून पाणी येथे आणण्याची आमची योजना आहे. पवारसाहेब याठिकाणी जनता आमच्यासोबत आहे. त्यासाठी समिती बनविली आहे. या योजनेमुळे आपली शेती सुजलाम सुफलाम होईल. येथील जनता आमच्यासोबत आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माढा लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे सभा होत आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले, महादेव जानकर आदी प्रमुख नेते उपस्थित होते. माढ्यात युतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांच्यात लढत होत आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image