Hindusthan Samachar
Banner 2 रविवार, अप्रैल 21, 2019 | समय 10:23 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

ओळखीचा पुरावा म्हणून मतदार चिठ्ठी ग्राह्य नाही’

By HindusthanSamachar | Publish Date: Apr 17 2019 7:07PM
ओळखीचा पुरावा म्हणून मतदार चिठ्ठी ग्राह्य नाही’
सोलापूर 17 एप्रिल (हिं.स) मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. मतदारांकडे आधारकार्डही असून अन्य अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांना छायाचित्रासह असलेली मतदार चिठ्ठी ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य मानली जाणार नाही, असा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान समाचार
लोकप्रिय खबरें
फोटो और वीडियो गैलरी
image