Hindusthan Samachar
Banner 2 शुक्रवार, दिसम्बर 14, 2018 | समय 07:09 Hrs(IST) Sonali Sonali Sonali Singh Bisht

कोरेगाव भीमा विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष

By HindusthanSamachar | Publish Date: Dec 8 2018 9:10PM
कोरेगाव भीमा विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष
पुणे 8 डिसेंबर (हिं.स.) कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात १ जानेवारी २०१९ रोजी होणाऱ्या विविध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी वर्गाची आज, शनिवारी पेरणे फाटा येथे बैठक पार पडली. गेल्या वर्षी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने सतर्क राहत मोठी तयारी केली आहे. हिंदुस्थान समाचार
image